अब आएगा मजा, सबका हिसाब होगा, नारायण राणे लिहिणार आत्मचरित्र | एबीपी माझा

राज्यातल्या राजकारणातलं प्रभावशाली व्यक्तीमत्त्व आता पुस्तकीरुपातून समोर येणार आहे. शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे स्वतःचे आत्मचरित्र लिहिणार आहेत. नारायण राणे यांचे सुपूत्र नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली.
“माझे वडील नारायण राणे हे आत्मचरीत्र लिहित असून लवकरच त्याचे प्रकाशन होणार आहे. तर अब आएगा मजा, सबका हिसाब होगा”, अशा प्रकारचं ट्विट नितेश राणे यांनी केले आहे. त्यामुळेच नारायण राणेंच्या आत्मचरित्रात नेमकं काय असेल याची उत्त्सुकता सर्वांच लागली आहे.
For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & in-visions.com/nameof-ABPMajhaTV &
facebook.com/abpmajha/

दृश्य
1,555

टिप्पणियाँ

    अब आएगा मजा, सबका हिसाब होगा, नारायण राणे लिहिणार आत्मचरित्र | एबीपी माझा