औरंगाबाद शहरात गोल्डन स्टार बेकरीसमोर भीषण अपघात | एबीपी माझा

#ABPMajha
औरंगाबाद शहरातील गोल्डन स्टार बेकरीसमोर भीषण अपघात झालाय. एका बाजूनं भरधाव वेगात आलेल्या दुचाकीनं टर्न घेणाऱ्या दुचाकीला जोरधार धडक दिलीय. रात्री उशिरा झालेली ही अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या अपघातात दोन्ही दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी झाले.

For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & in-visions.com/nameof-ABPMajhaTV &
facebook.com/abpmajha/

दृश्य
5,754

टिप्पणियाँ

  • Title adva yetay, bindok video editor.. ardhi screen bharun tar tumche title astat.. bandh kara channel.

    RAJRAJमहीने पहले
    • Thik ahe bhai udya pasun band

      sagar bhai spsagar bhai spमहीने पहले
औरंगाबाद शहरात गोल्डन स्टार बेकरीसमोर भीषण अपघात | एबीपी माझा