कोल्हापूर अव्वल, पुण्याचा खालून पहिला नंबर | पुणे | एबीपी माझा

मतदानाच्या परीक्षेत कोल्हापूरनं पहिला नंबर पटकावलाय. तर पुण्याचा शेवटून पहिला नंबर आलाय.
कोल्हापुरात संध्याकाळी5 वाजेपर्यंत 66 टक्के तर हातकणंगलेमध्ये 65 टक्के मतदानाची नोंद झालीय.. तर पुणेकरांनी मात्र भ्रमनिरास केलाय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, कारण संध्याकाळी 5 वाजपेर्यंत पुण्यात फक्त 44 टक्के मतदारांनीच ईव्हीएमचं बटण दाबलंय. त्यामुळं पुणेकर कोल्हापूरकरांकडून काही शिकणार का असा सवाल आता विचारला जातोय.
For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & in-visions.com/nameof-ABPMajhaTV &
facebook.com/abpmajha/

दृश्य
29,031

टिप्पणियाँ

    कोल्हापूर अव्वल, पुण्याचा खालून पहिला नंबर | पुणे | एबीपी माझा