'चौकीदार चोर है' वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींना नोटीस | नवी दिल्ली | एबीपी माझा

चौकीदार चोर असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं देखील मान्य केल्याचं विधान राहुल गांधींच्या चांगलच अंगलट येताना दिसतंय. कारण सर्वोच्च न्यायालयानं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना न्यायालयाच्या अवमानप्रकरणी फौजदारी कायद्यानुसार नोटीस बजावली आहे. काल याच प्रकरणावरून राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयाकडे दिलगिरी व्यक्त केली होती. आज पुन्हा याचिकाकर्ते आणि राहुल गांधींच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्तीच्या खंडपीठापुढे युक्तीवाद केला. राहुल गांधींविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका रद्द करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळलीय. या प्रकरणावर पुढील सुनावणी 30 एप्रिलला होणार आहे.
For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & in-visions.com/nameof-ABPMajhaTV &
facebook.com/abpmajha/

दृश्य
6,010

टिप्पणियाँ

 • पप्पु ला जेल मध्ये खेचा

  Manish PatilManish Patilमहीने पहले
 • Modhihathav

  Bhimrao AughadeBhimrao Aughadeमहीने पहले
  • Bhimrao Aughade पळ बुल्ला

   Manish PatilManish Patilमहीने पहले
'चौकीदार चोर है' वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींना नोटीस | नवी दिल्ली | एबीपी माझा