दारुबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात रस्त्यावर दारुच्या बाटल्यांचा खच | एबीपी माझा

#ABPMajha
चंद्रपुरातील दुर्गापूर इथं मुख्य मार्गावर दारुच्या बाटल्यांचा खच आढळून आलाय. निवडणूक कामातील कार्यकर्त्यांच्या श्रमपरिहारासाठी हा साठा वापरला असावा, असा अंदाज व्यक्त होतोय. पण या बाटल्या बघितल्यावर चंद्रपुरला दारुबंदीचा जिल्हा कसं म्हणावं? असा प्रश्न उपस्थित होतोय.

For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & in-visions.com/nameof-ABPMajhaTV &
facebook.com/abpmajha/

दृश्य
7,794

टिप्पणियाँ

 • वड पाच्ची आण कर मतदान... 😂😂😂😂😂

  N JN Jमहीने पहले
 • Are mg bndi keli kshala..sala ankhi ..daru cha batlya pdnarch

  Daiwalkar HutanshuDaiwalkar Hutanshuमहीने पहले
 • Kahi daru Bandi nahi ahe Sagda bhet te Phakta nava Purti darubandi ahe

  Snehal KhobragadeSnehal Khobragadeमहीने पहले
 • 😂🤣🤣

  Nilesh PawarNilesh Pawarमहीने पहले
दारुबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात रस्त्यावर दारुच्या बाटल्यांचा खच | एबीपी माझा