दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, सलीम खान, हेलन यांना जीवनगौरव पुरस्कार | मुंबई | एबीपी माझा

मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानतर्फ़े दिल्या जाणारा मास्टर दीनानाथ पुरस्कार सोहळा मुंबईत पार पडला. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात अालं. यावेळी सलीम खान आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेलन यांचा जीवनगौरव पुरस्काराने गौरव करण्यात आला. तर ज्येष्ठ नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर, दिग्दर्शक मधुर भंडारकर यांना दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या वर्षीचा पुरस्कार सोहळा पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना समर्पित करण्यात आलाय. यावेळी लता दीदींकडून भारत के वीर या संस्थेला एक कोटी रुपये मदत म्हणून देण्यात अाले. त्याचबरोबर मंगेशकर कुंटुंबीय आणि ट्रस्टच्या बाकी सदस्याकडून १८ लाखांची मदत देण्यात आली
For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & in-visions.com/nameof-ABPMajhaTV &
facebook.com/abpmajha/

दृश्य
2,926

टिप्पणियाँ

  • Laj watli pahije mangeshkar family la aslya mayghalya Khan aani Randi helan la purskar deta

    DON 1DON 1महीने पहले
  • All the Mangeshkar are great...!

    hitesh pargaonkarhitesh pargaonkarमहीने पहले
दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, सलीम खान, हेलन यांना जीवनगौरव पुरस्कार | मुंबई | एबीपी माझा