दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्याशी बातचीत | तोंडी परीक्षा | एबीपी माझा

दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्याशी बातचीत | तोंडी परीक्षा | एबीपी माझा
For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & in-visions.com/nameof-ABPMajhaTV &
facebook.com/abpmajha/

दृश्य
46,156

टिप्पणियाँ

 • Baramtich vatol Karnar ...dhanya n ajya la dakhavnar ..Munde Tai cha bhau ahe ...vagere vagere ...😂😂😂very funny guy ... entertainment entertainment entertainment jindabad

  United IndiaUnited India14 दिन पहले
 • 👌👍

  PRAKASH SURYAVANSHIPRAKASH SURYAVANSHI17 दिन पहले
 • Mr Khandekar.... Jankar saheb he nivadun aalele ek lokpratinidhi aahet... Jara aadarane prashna vichara Tumchya aawajachya tone ne tumchi ghalau naka...janta baghatey Gharaneshahitala ekhada MLA asta tar ase balata ka tumhi 😡😡😡

  Priya NalawadePriya Nalawade17 दिन पहले
 • Lai bhari manusay awadala apalyala...practical manusay....

  Suraj KulkarniSuraj Kulkarni20 दिन पहले
 • म्हादु तु स्वताच बग तुला मंत्री पद भेटलय तु धनगराच नाव पण घेऊ नको

  gulab ladegulab lade20 दिन पहले
  • तु सांगायची गरज नाही

   Happy alleverHappy allever20 दिन पहले
 • Only Jankar Saheb...

  Kiran YamgarKiran Yamgar21 दिन पहले
 • Ajit dada chi layki kadhare hech Jankar aj ithe matra far namra ani auakatit bolat ahet he pahun bare vatle..

  suyog chavansuyog chavan23 दिन पहले
 • mahadev kiti fekto

  Prem KokarePrem Kokare25 दिन पहले
  • नीट

   Happy alleverHappy allever22 दिन पहले
 • gajar

  Prem KokarePrem Kokare25 दिन पहले
 • Mr Mahadev jankar Saheb I proud of you and your team but Don't believe BJP-sena because only marketing not Development

  Rajendra SatputeRajendra Satpute25 दिन पहले
 • पवार साहे देशाचे नेते आहेत हे मान्यकरा

  kolekar parmeshwarkolekar parmeshwar25 दिन पहले
 • महादा भाजपचे किती कारखाने आहेत माहीत नाहीका तुला चिकीताईचे किती कारखाने आहेत

  Sanjay GhadageSanjay Ghadage25 दिन पहले
 • जातीवाद नको करु

  Ram ChoudhariRam Choudhari26 दिन पहले
 • २३ मे नंतर एकदा बोलवा तोंडी परीक्षा घ्यायला

  Harshad KolekarHarshad Kolekar26 दिन पहले
 • काहीपण असो माणूस आवडतो आपल्याला हा....

  Kishor HajareKishor Hajare26 दिन पहले
 • Jankar saheb don't misguide to people, your government didn't answered in high court on dhangar reservation. 3 time government failed to submit their answer on dhangar reservation petattion in high court.

  Tanaji GoradTanaji Gorad27 दिन पहले
 • राजकारण संपले कटोरा

  Sharad BhoiteSharad Bhoite27 दिन पहले
 • मत मागायला ये ......?

  Sharad BhoiteSharad Bhoite27 दिन पहले
  • मुतऱ्या चा कार्यकर्ता

   Happy alleverHappy allever22 दिन पहले
 • आता गार गार वाटतय

  Sharad BhoiteSharad Bhoite27 दिन पहले
 • 1 ch no. Mahadev jankar saheb

  Vaijinath ThawareVaijinath Thaware27 दिन पहले
 • Gap mhadya tu lay shana

  Deepak HakeDeepak Hake27 दिन पहले
  • Tu अतिशहाणा

   Happy alleverHappy allever25 दिन पहले
 • BJP sarkarne dhangar aaraksanavarun aapli v dhangad samajache vel marun neli ase aaplyala vatat nahi ka jankar Saheb?

  shubham shrikhandeshubham shrikhande27 दिन पहले
 • Tyanchya agodar tumich mark sanga kay tharlel kay

  Boys 3Boys 327 दिन पहले
 • Zhedpyach moj tu...bjp chya

  vishal khomnevishal khomne27 दिन पहले
 • Kasla ha dhangaracha neta Ata nagarsevak suda honar nahi ha..

  vishal khomnevishal khomne27 दिन पहले
 • 18_20 chy var bhav nahi

  Dipak ChateDipak Chate27 दिन पहले
 • Kay khar nahi mahadev ch arakshan deto 100 divsat

  Dipak ChateDipak Chate27 दिन पहले
 • in-visions.com/detail/%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B-uxiCNsK8YsQ.html

  राहुल सदाशिव तरंगेराहुल सदाशिव तरंगे27 दिन पहले
 • Scholarship ghanta jama jhali

  Mrunal dahakeMrunal dahake28 दिन पहले
 • अरे महाशयांनो तुम्ही आधी 5 वर्ष्यात काय केलं ते सांगा हो...... उत्तर द्या आणि माननीय मुख्यमंत्री साहेब आपण आपली मर्यादा बघून नेहमी बोलत जावा .....आपल्याला सरपंच निवडनुक लढवायची अक्कल नाही आणि इथे मुख्यमंत्री पद मिळालं ते व भीक म्हणून.....ह्याची जरा जाण ठेवावी...बसवलेले मुख्यमंत्री साहेब आणि एक तर बाळासाहेबांच्या नावावर कलंक आहेच..... आणि काय अडवरटाईज म्हणे भाजप आणि शिवसेना ह्यांचा युतीने झालेल्या विकासाचा मोठा अभिमान वाटतो.....भिकारडे साले

  Ajit baivadAjit baivad28 दिन पहले
 • महादू सदू ची लाचार जोडी. विनू रामूला सत्तेची गोडी. हे बांडगुळ नेते समाज जीवनातून हद्दपार झाले आहेत. हा तर धनगर लोकांना फसवत आहे आता गोपिचंद आणि बाळासाहेब आंबेडकर हेच आता बहुजनांचे नेते आहेत. हा संम्पला आहे. जय मल्हार.

  H DH D28 दिन पहले
  • Nice

   Kailas DhawaleKailas Dhawale22 दिन पहले
  • Hd आपली नेमणूक बिनपगारी , पगारी झालीय

   Happy alleverHappy allever25 दिन पहले
 • Vishesh mhanje

  Ramesh KunjirRamesh Kunjir28 दिन पहले
 • 💐💐

  kapil kamblekapil kamble28 दिन पहले
 • बरोबर आहे तुमचं बोलन, पक्ष सोडून ,मंत्रिपद सोडून काहीच बघू नका आता जानव तेवढं घाला आता

  Amol ManeAmol Mane28 दिन पहले
 • वा जानकर साहेब क्या बात है। जबरदस्त मुलाखत पाहायला मिळाली...

  शब्द आमुचे श्वासशब्द आमुचे श्वास29 दिन पहले
 • Matri padasathi halkat

  R KR K29 दिन पहले
 • Gap kutry to

  Kumar ChivareKumar Chivare29 दिन पहले
  • बापाला असाच बोलतो का

   Happy alleverHappy allever25 दिन पहले
 • साधे विचार, चागले विचार

  Santosh MundheSantosh Mundhe29 दिन पहले
 • Feku Manus

  Abhijit patilAbhijit patil29 दिन पहले
 • 007

  Ramesh GhutukadeRamesh Ghutukade29 दिन पहले
 • साहेब वंचित बहुजन आघाडीत या.मा.प्रकाश आंबेडकर साहेब मुख्यमंत्री मा.महादेव जानकर साहेब उपमुख्यमंत्री होणार.

  dhaygude patildhaygude patilमहीने पहले
 • साहेब बारामती मधून लढले असते भाजपा पाया पडले असते.साहेब समाज जागा झाला त्यात तुमचा वाटा पण मोठा आहे.पण साहेब विधानसभेला वंचित बहुजन आघाडी सोबत या तुमची किंमत राहील नाही तर 100% समाज तुमच्या विरोधात जाणार .

  dhaygude patildhaygude patilमहीने पहले
  • I

   Amol PimpalpalleAmol Pimpalpalleमहीने पहले
  • jio the

   Amol PimpalpalleAmol Pimpalpalleमहीने पहले
  • Nice कॉमेंट

   Sudhir PatilSudhir Patilमहीने पहले
 • Jankar sahebnavar tika krnayarya makdano, tumi gulamich Karnar dusryachi,, aslaya nalayaka aavladi sale sudhrat nahi tumi, y d zve

  Gopal KhandkaeGopal Khandkaeमहीने पहले
 • Khara manus distoi .

  Prime AutobotsPrime Autobotsमहीने पहले
 • धनगर समाजाला आदिवासी सवलती चालू किंवा दिल्या आसं तुम्ही सागता एक ही आसं धनगर समाजात ला घटक आसा दाखवा कि याना आदिवासी च्या सवलती दिल्या आसं मी स्वता धनगर आहे माझा भाऊ शिकतोय त्याला कुठल्याही प्रकार ची मदत नाही झाली साहेब

  Kishor BandgarKishor Bandgarमहीने पहले
 • पागल झाला महादेव काय बोलते , काय म्हणता, हा समाज, तो समाज अस न म्हणता माझा समाज म्हणा

  Madhukar JumleMadhukar Jumleमहीने पहले
  • Are tuzya adnavach Jumale ahe tyamule tuzya sarkhya JUMLE bajakadun vegali apekahya nahi...kalala ka JUMLA

   Shekhar PatilShekhar Patil27 दिन पहले
  • आजचा खरा नेता

   vijay Waghmodevijay Waghmode29 दिन पहले
 • Ek brahman lakhala bhari .. Kahi pn ka jativadala khat-pani ghalu naka ugich.

  mr james. Nmr james. Nमहीने पहले
 • amhachya jatila kalank ahe ha(yek laxyat thevaych hahshahhhhhhh)

  Dada jankar JankarDada jankar Jankarमहीने पहले
  • Gap re

   Happy alleverHappy allever25 दिन पहले
 • Khi mhna rao pn mahadev jankar sahebansarkha saral aani sadha manus nhi Abp maza ne jri saheban sobat bhedbhav kela asel tr t.r.p tyancha nkkich kmi honar

  Sunil WaghSunil Waghमहीने पहले
 • दुधाचे दर 18-20 रुपये आहेत... काय केल तुम्ही शेतकऱ्यांसाठी...

  D FD Fमहीने पहले
  • +D F दुध संघ खासगी आहेत त्यावर शासनाचे नियंत्रण नाही ,,, संघवाले लुभाडत आहेत शेतकऱ्यांना..... brand computation ने दुध दर शेतकऱ्यासाठी खाली आणला आहे पांढऱ्या बोक्याने

   Happy alleverHappy allever27 दिन पहले
  • +A 8/2 /1995 k दूध संघावर नसतं दर काढणे...दुधाचा दर हे महाराष्ट्र शासन ठरवते

   D FD F28 दिन पहले
  • दुध संघ कुणाचे आहेत

   A 8/2 /1995 kA 8/2 /1995 k28 दिन पहले
  • ह पन भाजपवाल्यागत खोट बोलायला शिकलाय याला धनगर कदी माप करनार नाही

   Ravindra TateRavindra Tate29 दिन पहले
  • I

   Amol PimpalpalleAmol Pimpalpalleमहीने पहले
 • भोळा महादेव हा एक दिवस मोठा माणुस होणार आहे .

  Mangal RupnarMangal Rupnarमहीने पहले
  • Hmm

   sagar bhandsagar bhand29 दिन पहले
 • Kay pan laka majhe mat gel fukat

  Rajendra SawantRajendra Sawantमहीने पहले
 • Mahadu tu lachar zalaes bjp cha kutra

  Ola Mh12hc5921Ola Mh12hc5921महीने पहले
 • दैवत

  A 8/2 /1995 kA 8/2 /1995 kमहीने पहले
 • जानकर साहेब पशुसंर्वधन आयुक्तालयामधील २०१७ ची सरळसेवा भरती बाबत काय झालं ते सांगा तेवढ. आणि गरीब पोरांचे पैसे भरतीच्या फी च्या नावाने घेन जरा सरकारने बंद कराव. २वर्ष होऊन गेली तरी अजुन परिक्षेची तारीख ठरविता आली नाही. मला तर वाटतय मुख्यमंत्री साहेब च परिक्षेचा स्वतः अभ्यास करून परिक्षा देणार आहेत म्हणून उशीर होतोय परिक्षेला

  akshay sartapeakshay sartapeमहीने पहले
 • Only Gopichand Padalkar Saheb

  Prem PatilPrem Patilमहीने पहले
 • भंपाक माणुस

  birudev lokhandebirudev lokhandeमहीने पहले
  • +birudev lokhande Ajit Dadas

   A 8/2 /1995 kA 8/2 /1995 k27 दिन पहले
  • +A 8/2 /1995 k nm please

   birudev lokhandebirudev lokhande27 दिन पहले
  • Name please bro

   birudev lokhandebirudev lokhande27 दिन पहले
  • नीट बोल तुझी लायकी नाही साहेबांनवर टिका करायची

   Shankar HubaleShankar Hubaleमहीने पहले
  • नीट बोला मी ओलखतो आपल्‍याला

   A 8/2 /1995 kA 8/2 /1995 kमहीने पहले
 • 007

  birudev lokhandebirudev lokhandeमहीने पहले
  • Only MJ

   Happy alleverHappy allever28 दिन पहले
 • 007

  birudev lokhandebirudev lokhandeमहीने पहले
 • जय वंचित

  बहुजन हितायबहुजन हितायमहीने पहले
 • Jankar pune madhun ubha rahila pahije hota........(mag sadashiv pethetun led melal asat

  Ravi GaikwadRavi Gaikwadमहीने पहले
 • महादा दुधाला बाजार भाव नाय राव तेवढे बघा बुवा

  Prasad GaikwadPrasad Gaikwadमहीने पहले
  • नीट

   A 8/2 /1995 kA 8/2 /1995 kमहीने पहले
  • परश्याद नीट बोल

   Happy alleverHappy alleverमहीने पहले
 • Bhari....... Jankarsaheb

  bhausaheb dbhausaheb dमहीने पहले
 • साहेब तुम्ही वंचित बहुजन आघाडी स़ोबत जा भाजप फसवितय आणि बगा तुम्हचे आमदार 20 असतील जानकर साहेब

  SAMBHUDEV DEVKATESAMBHUDEV DEVKATEमहीने पहले
 • दैवततुल्य नेतृत्व....

  Happy alleverHappy alleverमहीने पहले
  • +Samadhan Madhwai तु भंगार

   Happy alleverHappy allever22 दिन पहले
  • bhangar netrutva

   Samadhan MadhwaiSamadhan Madhwaiमहीने पहले
 • जियार काढता पण कोणाला मिळाले का अनुदान हे बघा आधी ,बर झाले तुम्हाला मागे ठेवले सरकारने नाईतर ऐक पण मत नसते मीळाले तुम्हाला

  Sahebrao LokhandeSahebrao Lokhandeमहीने पहले
 • धन्यवाद एबीपी माझा तुम्ही लागलीच दखल घेऊन व्हिडिओ क्लिप वर महादेव जानकर साहेब यांचा फोटो लावला ,🌹🙏🙏

  Sudhir PatilSudhir Patilमहीने पहले
 • Atta fakth gopi tuji kimat nahi

  Gangadhar MundgeGangadhar Mundgeमहीने पहले
  • भाषा निट वापरा

   Shankar HubaleShankar Hubaleमहीने पहले
  • कधी ही आपल्या नेत्यानं विषयी कोणत्याही पक्षा तील असो, वाईट कॉमेंट द्यायची नाही , इन मिन हाताच्या बोटवर मोजण्या इतके नेते ,लगेच तोंड सुख घेऊ नये , खासगीत मतभेद मांडावे , बाकीच्यांना यातून आसुरी आनंद व आपल्याच नेत्यानं वर तोंड सुख कशाला घेऊ देता🙏

   Sudhir PatilSudhir Patilमहीने पहले
  • Gangadhar Mundge ti gopya padtaya bag, Mag tychyakunch marun ghe,, zatu

   Gopal KhandkaeGopal Khandkaeमहीने पहले
  • मु गे नीट बोलत जा ..... उगाच राई चा पर्वत करू नको

   Happy alleverHappy alleverमहीने पहले
 • Ly yz ahe he

  vijay murkutevijay murkuteमहीने पहले
  • vijay murkute tuza bap ahe te

   Gopal KhandkaeGopal Khandkaeमहीने पहले
 • Only jankar saheb

  Sunil WaghSunil Waghमहीने पहले
 • Nice saheb

  kiran madanekiran madaneमहीने पहले
 • आधीच आमचे मार्केटिंग कमी ,timing पण असे की महादेवराव जानकर साहेबां चां फोटो नाही क्लिप वर , म्हणे तोंडी परीक्षा एबीपी माझा म्हणे ,व नेमके त्याच वेळा मोदीजी व अक्षय कुमारची मुलाखत लावली नशीब म्हणायचे का ? एकतर फोटो disat. Nahi व मुलाखत जाणकारांची लिहले? दुसऱ्या बाजूला मात्र सो कॉल्ड नेते यांचा मुलाखती तोंडी परीक्षा झालेले यांचे फोटो दिसतात ,एबीपी वाले का हो असे ? कोंबडे झाकल्याने pahat होयची( पाहा ट) राहत नाही . हो..असो

  Sudhir PatilSudhir Patilमहीने पहले
 • Jankar is Hopeless n Stupid person 😷

  Maharudra WaghulkarMaharudra Waghulkarमहीने पहले
 • जाणकार साहेब तुम्हाला फसवले गेले आहे.. BJP प्रेम कमी करा...

  umesh virkarumesh virkarमहीने पहले
 • याला मंत्रीपद दिलं का हां कुणाला विचारतं नाही

  Popat ShingadePopat Shingadeमहीने पहले
  • पोपटराव तुम्ही टीपनी लीहताना वीचर करा आपली लायकी नाही तेवडी.

   Umesh DhaigudeUmesh Dhaigude27 दिन पहले
 • मा .महादेव राव ,तुम्ही रा स प या पक्षा चे संस्थापक आहात खूप कष्ट घेऊन सोसून कोणती ही विशेष बॅकग्राऊंड नसताना संपूर्ण भारत भर नगर पालिका ,zp ,विधान सभा , लोकसभा साठी उमेदवार उभे करता कौतुक आहे , कप बशी चिन्ह गोठ्णार नाही याची काळजी आहे तुम्हाला ,पक्षाचे खर्च निवडणुकांतील खर्च याचा तपशील पण तत्परतेने निवडणूक आयोगाला देता खूप भरी ,पण धनगर समाज तुमचा base आहे , तो विसरता कामा नये साहेब , स्वतःचा पक्ष चालवणे सोपे नाही , बुद्धिमान इंजिनिअर आहात ,सुरवातीला समाजाने तुम्हाला व तुम्ही समाजाला ओळख दिली हे विसरता येणार नाही , समज गैरसमज नक्कीच झालेत , पण पुला खालून खूप पाणी वाहून गेले आहे ,वाहिले ते पाणी राहिली ती मान गंगा ,आज तुम्ही दिलेला इंटरव्ह्यू अतिशय अभ्यासपूर्ण होता व गंभीर होता , focus होता , st राजकीय व शैक्षणिक आरक्षण या बाबतीत तुम्ही सकारात्मक आहात की ,हे सीएम आदिवासींचा आरक्षणाला धक्का न लावता हो (अध्यादेश काढून नाही ) कारण त्यांना पक्के आरक्षण द्यायचे आहे ,आरक्षणाला स्टे येऊ नये हे खरेच आहे ,विरोधी पक्षातील देणार नव्हते च उगाच शिफारसी देऊन चुकीचा अहवाल जोडणे हा कार्यक्रम होता , घोंगडे भिजत ठेवायचे ,असो अगदी याच पद्धतीने मनात असो नसो विरोधकांना पण असेच व याच पद्धतीने द्यायचे होते ,तीच पद्धत bjp ने सकारात्मक पावले टाकून कायद्याचा चौकटीत राहून देण्यास survat केली आहे (पहिल्या कॅबिनेट मध्ये देतो म्हणाले मग द्या आता, असे सोपे सहज नसते हो बांधवांनो ,राज्यसभेत आधीच fielding लागली आहे या विषयाचा कॅच घेण्यासाठी , नीट सखोल विचार केला पाहिजे हिंग लावून आपल्याला धनगर समाजाला कोणीही विचारात नव्हते ,काय असत धनगरांचा असे म्हणत आज पर्यंत , परखड सत्य आहे ,असो) पटणार नाहीच काहींना, पण काही बांधवांना पटेल , पण bjp ने नक्कीच सकारात्मक पावले टाकली आहे पटतय साहेब तुमचे , एक विनंती साहेब ,मोठ्या मनाने तुम्ही मान्य केले की समजा पासून थोडे लांब गेला , तुमचा base व नाळ धनगर समाज आहे ती तोडू नका , अर्थात इतर सर्व समाज घटकान बद्दल तुम्हाला कळकळ आहे ते ही महत्वाचे आहे , फक्त स्वतःचा च जाती पुरता संकुचीत विचार हा पराकोटीचा स्वार्थी पणाच आहे ,तुम्ही इतर सर्व घटकांचा सहनभू तीने विचार व कृती करत आहात ,खूप खूप चांगली गोष्ट आहे , दमदार वाटचाल करीत आहात , खूप छान तोंडी परीक्षा दिली साहेब , खूप खूप शुभेच्छा !!!!🌹🌺 आरोग्य सांभाळा

  Sudhir PatilSudhir Patilमहीने पहले
  • Khup chan

   Sachin BandgarSachin Bandgar24 दिन पहले
  • Hll

   Hanmant KoreHanmant Kore28 दिन पहले
  • खूप छान

   Happy alleverHappy alleverमहीने पहले
 • Real interview

  Sandip PalveSandip Palveमहीने पहले
  • Real estate

   Happy alleverHappy alleverमहीने पहले
 • Rajiv sir. Transparent journalist...

  Varsha KhochareVarsha Khochareमहीने पहले
  • Right varsha

   sagar bhandsagar bhand29 दिन पहले
 • या मुलाखती बाबत जाणकारांनी प्रकाश टाकावे😂😂😂

  आम्ही बीडकरआम्ही बीडकरमहीने पहले
 • खुपच छान उत्तर दिलीत...... पण तुम्ही 2019 ची लाेकसभा निवडणूक लडवायला पाहिजे हाेती.... कारण गेल्यावेळेस खूपच अटीतटीची लडत झाली हाेती..त्यामुळे यावेळेस तुम्ही नक्कीच लाेकसभा सदस्य म्हणून आम्हाला पहायला आवडले आसते...

  Shilambar KambaleShilambar Kambaleमहीने पहले
 • Ravi RajRavi Rajमहीने पहले
 • जानकराना फक्त मंञीपद दया 😅😅😅😅

  R. d aw. rR. d aw. rमहीने पहले
 • Kontahi ism perfect nasto.. Communism samajwad patat nahi mhanta... Mag ky Hitler/ rss cha JINGOISM changla ahe ky... Hyper nationalism changla ahe ky.. Yana ek prashn vicharayla Hawa hota.. Khari bharat mata kon- sawitribai fule ki RSS chi ?? Dhangar samajane RSS pasun sawadh rahawe

  CHAITANYA kCHAITANYA kमहीने पहले
 • मनमोकळ्या गप्पा

  Akshay PawleAkshay Pawleमहीने पहले
 • वंचित बहुजन आघाडीला साथ द्या.... सरकार तुमचेच असेल....

  i am INDIANi am INDIANमहीने पहले
 • Rsp

  Bapu BarkadeBapu Barkadeमहीने पहले
दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्याशी बातचीत | तोंडी परीक्षा | एबीपी माझा