नाशिकच्या एन्ट्री पॉईंटवर 'मिग-21'च्या प्रतिकृती | नाशिक | एबीपी माझा

नाशिक शहरात प्रवेश करताना आता तुम्हाला मिग-21 लढाऊ विमानं पाहायला मिळणार आहेत. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ नाशिक महापालिकेनं हा पुढाकार घेतला आहे. यशवंतराव चव्हाणांनी संरक्षणमंत्री असताना नाशिकला एचएएलसारखा महत्वाचा कारखाना दिला. त्यामुळे देशातच नाही तर नाशिकची ओळख जगभरात झाली. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि नाशिककरांच्या ऋणानुबंधाचं प्रतिक म्हणून ही विमानं साकारली जात आहेत. नाशिक-मुंबई महामार्गावर विल्होळी नाक्यावर या प्रतिकृती साकारल्या जात आहेत.
For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & in-visions.com/nameof-ABPMajhaTV &
facebook.com/abpmajha/

दृश्य
3,200

टिप्पणियाँ

    नाशिकच्या एन्ट्री पॉईंटवर 'मिग-21'च्या प्रतिकृती | नाशिक | एबीपी माझा