निफाडमध्ये अर्धनग्न तरुण शरद पवारांच्या स्टेजवर, मोदी सरकार जाईपर्यंत कपडे न घालण्याचा निश्चय

#ABPMajha
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार य़ांची नाशिक जिल्ह्यातल्या निफाडमध्ये सभा पार पडली. सभेदरम्यान एक तरुण चक्क अर्धनग्न होत शरद पवारांना निवेदन देण्यासाठी आला. शरद पवारांनीही त्याचं निवेदन स्वीकारत पोलिसांना काळजी करु नका असं म्हटलं.

For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & in-visions.com/nameof-ABPMajhaTV &
facebook.com/abpmajha/

दृश्य
158,675

टिप्पणियाँ

    निफाडमध्ये अर्धनग्न तरुण शरद पवारांच्या स्टेजवर, मोदी सरकार जाईपर्यंत कपडे न घालण्याचा निश्चय