निवडणूक कामाचा भत्ता मागणाऱ्या शिक्षकांना धक्काबुक्की | कोल्हापूर | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा

तिसऱ्या टप्प्यात सर्वात जास्त निवडणूक कोल्हापूर आणि गडहिंग्लजमध्ये झाली. मात्र हे काम यशस्वी रित्या फत्ते करून दाखवणाऱ्या शिक्षकांना आणि पोलिसांना मोबदल्यात काय मिळालंय तर , अपेक्षाभंग आणि धक्काबुक्की
For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & in-visions.com/nameof-ABPMajhaTV &
facebook.com/abpmajha/

दृश्य
5,523

टिप्पणियाँ

 • निवडणूक आयोगानी आमाला ही कोणत्याही प्रकारचं भता दिला नाही कामतर सकाळी 7 ते राञी 7 वाजेपर्यंत करून घेतले

  Meera WankhedeMeera Wankhede15 दिन पहले
 • हे झाले ते योग्य नाही

  Alka GadekarAlka Gadekarमहीने पहले
 • madhlya adhikaryanni paise khalle asnar.. tya shivay ka eki kade vegla bhatta ani dusri kade vegla bhatta bhetto.. pudchya velela saglya sarkari karmacharyanni bahishkar takla pahije ya var..

  Kuldip JagtapKuldip Jagtapमहीने पहले
 • काय बहिष्कार अहो यांना ८ तास काम करून सरकार ५० हजार पगार भेटतो

  Deepak AlhatDeepak Alhatमहीने पहले
 • पुटच्या वेळी भईशकार टाका

  शेळी पालन जावली विजयशेळी पालन जावली विजयमहीने पहले
निवडणूक कामाचा भत्ता मागणाऱ्या शिक्षकांना धक्काबुक्की | कोल्हापूर | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा