पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 तारखेला वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार | एबीपी माझा

26 तारखेला वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी भव्य रोड शोच्या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. आणि या रोड शोच्या तयारीकडे स्वतः भाजपाध्यक्ष अमित शाह जातीनं लक्ष देताहेत. वाराणसीच्या जनतेचं प्रेम हाच शक्तीचा स्त्रोत आहे, या संकल्पनेवर मोदींच्या रोड शोचं आयोजन करण्यात येतंय. काशी हिंदू विश्वविद्यालय ते काशी विश्वेश्वराच्या महाद्वारापर्यंत मोदींचा रोड शो असणार आहे. उद्या मोदी गंगा आरती देखील करणार आहेत..या रोड शोमध्ये अनेक केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत
For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & in-visions.com/nameof-ABPMajhaTV &
facebook.com/abpmajha/

दृश्य
1,339

टिप्पणियाँ

    पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 तारखेला वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार | एबीपी माझा