पार्थ पवारांसाठी राष्ट्रवादीचे 17 नेते कामाला, मावळ मतदारसंघात स्टार प्रचारकांच्या सभा | एबीपी माझा

#ABPMajha
मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी आज मावळमध्ये प्रचार रॅली काढली. यावेळी काढलेल्या प्रचाररॅलीत काँग्रेस नेते विश्वजीत कदम उपस्थित होते. सांगवी, नवी सांगवी, पिंपळेगुरव भागात पार्थ पवारांनी रॅलीतून प्रचार केला.

For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & in-visions.com/nameof-ABPMajhaTV &
facebook.com/abpmajha/

दृश्य
41,562

टिप्पणियाँ

    पार्थ पवारांसाठी राष्ट्रवादीचे 17 नेते कामाला, मावळ मतदारसंघात स्टार प्रचारकांच्या सभा | एबीपी माझा