पोलिसांच्या मारहाणीत वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू, पहाटेपासून ग्रामस्थ मृतदेहासह पोलिस ठाण्यात

#ABPMajha
पोलिसांच्या मारहाणीत एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. उस्मानाबादमधील उमरगा तालुक्यातील तालमोड येथील ही घटना आहे. दरवाज्यांची मोडतोड करुन अटकसत्र सुरु असताना 70 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. पहाटेपासून गावकरी मृतदेहासह उमरगा पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले आहे.
Subscribe to our IN-visions channel here: in-visions.com/nameof-ABPMajhaTV
For latest breaking news (#MarathiNews #Marathi #News) log on to: abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: facebook.com/abpmajha/
Twitter: twitter.com/abpmajhafeed
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

दृश्य
5,770

टिप्पणियाँ

 • BJP RAJ AHE.

  Swapnil SantiSwapnil Santiमहीने पहले
 • Maharashtra cha home minister ka jhoplele aahe ka? Maharashtra cha cm haa Nagpur cha half chediwala aahe

  sudhakar bavaskarsudhakar bavaskarमहीने पहले
 • पोलिसांना वर्दी मिळाली की ते स्वताला खूप मोठं समजतात मोठ्या श्रीमंत,राजकारण्यांना घाबरतात आणि सामान्य माणसाना मात्र कुत्रा मांजर समजून अत्याचार करतात .

  mandar pawarmandar pawarमहीने पहले
 • यापेक्षा इंग्रज चांगले... लाचखोर तर नव्हते... अशा लोकशाहीचं काय फायदा... हिम्मत असेल तर माफियांना मारून दाखवा... #capitalist

  gajaanan1gajaanan1महीने पहले
 • BJP hatawo

  Shankar KarnjawaneShankar Karnjawaneमहीने पहले
 • 110 करोड़ हिंदु टैक्स भरतात तेव्हा देश चालतो म्हनुण पोलीसांचा पगार होते पन हे लाच खोर भडवे हानले पाहीजेत धरुन कुटे हि बघा आज देशात फक्त हिंदुधर्मियाना टार्गेट केले जात आहे आशा आधीकार्यावर कठोर कार्यवाही केली पाहिजेल

  माहा कालमाहा कालमहीने पहले
 • आशा पोलिसाला पण असाच हाणला पाहिजे . कायदा पोलिस हातात घेऊ शकतो पण सर्व सामान्य माणूस का कायदा घेऊ शकत नाही. अशा पोलिसावर कारवाई करावे....

  Limbraj PawarLimbraj Pawarमहीने पहले
 • Police mhnje ata don zalet as vagtat ani boltat tyanchyavr karyvahi kara

  W KIRANW KIRANमहीने पहले
 • देशात मोदी च्या रूपाने हिटलरशाही आली आहे

  sarjerao wanvesarjerao wanveमहीने पहले
  • +SAMAR CREATIONS Police under state list & army comes under Central List. Don't follow anyone blindly.

   AkshayAkshayमहीने पहले
  • +SAMAR CREATIONS केंद्रीय संरक्षण मंत्रालय ' गृहमंत्रालय आधीपत्याखाली येते म्हणून

   krishna chourekrishna choureमहीने पहले
  • मग मोदींचा आणि आर्मीचा काय संबंध? का मत मागताय जवानांच्या नावावर?

   SAMAR CREATIONSSAMAR CREATIONSमहीने पहले
  • YZ police n modi cha Kay sambnd?

   AkshayAkshayमहीने पहले
  • मोदीचा काय संबंध

   krishna chourekrishna choureमहीने पहले
पोलिसांच्या मारहाणीत वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू, पहाटेपासून ग्रामस्थ मृतदेहासह पोलिस ठाण्यात