प्रचाराच्या रणधुमाळीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी घेतला समोशांचा आस्वाद | एबीपी माझा

प्रचाराच्या रणधुमाळीत व्यस्त असलेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आज समोस्यावर ताव मारला.
मध्यप्रदेशात आज ते प्रचारासाठी गेले होते, त्यावेळी शाहडोलचे प्रसिद्ध असलेले समोसे त्यांनी घेतले आणि हेलिकॉप्टरमध्ये बसताच, त्यांनी समोस्यांचा आस्वाद घेतला.
For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & in-visions.com/nameof-ABPMajhaTV &
facebook.com/abpmajha/

दृश्य
10,435

टिप्पणियाँ

 • हा प्रकार म्हणजे दिसेल त्या वर बातमी न्युज रुममध्ये बनवून दाखवत रहाणे या पेक्षा वेगळा नाही! *ताव मारणे* या शब्दाचा वापर साधारण सार्वजनिक ठिकाणच्या भोजन समारंभात किंवा लग्नाच्या जेवणावळीत केला जातो. परंतु या *"शब्द प्रभु प्रकांडपंडीत पत्रकाराला"* *ताव मारणे* या शब्दाचा अर्थ ही समजलेला नाही व शब्दाचा योग्य वापर कधी आणि कोणत्या बाबतीत केला पाहिजे याचे ज्ञानच नसलेल्यां महाभागांकडून ज्यास्त अपेक्षा ठेवणे मुर्ख पणाचे ठरेल.

  satish shindesatish shindeमहीने पहले
 • ABP walyanno.., Rahul kiti vela Padla te pn sanga..

  Shreeprasad DeshmukhShreeprasad Deshmukhमहीने पहले
 • अलु के है क्या सोने के

  Bharat NavshindeBharat Navshindeमहीने पहले
 • Plastic caribag band aahe 5000 dand lava karan plastic caribag vaparli

  damoadr ghugedamoadr ghugeमहीने पहले
 • हेच बघायचं राहील होत

  bhaiyasaheb kamblebhaiyasaheb kambleमहीने पहले
 • तुमची ....... घाला शेतकरी चे problem दाखवा तो केळ खातो कि रताळे नका दाखवू.

  Samadhan ThakareSamadhan Thakareमहीने पहले
 • Is this news???Jara laj rakha re abp walyano 😁😁😁😁

  prasad kambleprasad kambleमहीने पहले
 • पत्रकारिता ही जनहितार्थ राहिलेली नसून नेत्यांची दलाल झालेली आहे

  vikas kamblevikas kambleमहीने पहले
 • मिडिया वाल्यांना अरे सर्वच दाखवायची गरज नाहीये काय खातो काय बोलतो काय करतो कसा वागतो खाण्यापिण्यापासून तितका दाखवायची गरज आहे म्हटल्यानंतर खायला लागलं खाल्ल्याशिवाय कसे बघणार आहे कोणत्याही बातम्या दाखवता काम नसल्यासारखे बिनकामी

  Sumit BodkheSumit Bodkheमहीने पहले
 • भुक्कड पत्रकारिता यालाच म्हणतात.

  dadasaheb magardadasaheb magarमहीने पहले
 • नेत्यांनी सामोसा खाल्लें हि बातमी होते पण ज्यांना वडापाव सामोसे खाऊन दिवस काढावे लागतात त्यांची बातमी आली पाहिजे.....👍👌

  vitthal kalevitthal kaleमहीने पहले
 • अरे काही लाजा वाटत नाही कारे या मिडीया वाल्याना हागायला गेल्यावर पन त्याच्या मागे कॅमेरा घेऊन जायला बसलेत मीडीया वाले बावळट

  Arvind JadhavArvind Jadhavमहीने पहले
 • Faltu time pass nka taku pls...

  MANIK KARAMUNGEMANIK KARAMUNGEमहीने पहले
 • Te pan sanga

  Sagar ShindeSagar Shindeमहीने पहले
 • Itna accha nahi nhi hai mhntoy

  Sagar ShindeSagar Shindeमहीने पहले
 • भुक लागली तर काय करणार

  Gajanan GawandeGajanan Gawandeमहीने पहले
  • गु खा म्हनाव

   Arvind JadhavArvind Jadhavमहीने पहले
  • तुम्ही नको ते विडोओ बरोबर दाखवता जे दाखवायला पाहिजे ते दाबून ठेवता

   Gajanan GawandeGajanan Gawandeमहीने पहले
 • अरे येडझव्यांनो, ताव मारून खाणं आणि नार्मल खाणं यामधील फरक नसेल कळत तर कसले झाटाचे पत्रकार आहात......याला ताव मारणं म्हणत नाहीत. Idiots keep on sensationalising normal activities as well.

  shahushahuमहीने पहले
 • news bhetat nahi mhanun kahi pan dakhavanar ka

  pankesh ahirepankesh ahireमहीने पहले
 • संडास केलेला पन व्हीडीओ दाखवा..... लाजा माझा लाजा.....

  Wer QeeWer Qeeमहीने पहले
  • अगदी माझ्या मनातले बोलला मित्रा 🤣🤣🤣

   VDKVDKमहीने पहले
  • 😂

   Hruturaj KedarHruturaj Kedarमहीने पहले
 • No work in mediya kuch bhi no sence this news

  Prakash dambalPrakash dambalमहीने पहले
 • Asa pm desha chi vat lavel

  Hemant KolateHemant Kolateमहीने पहले
  • आंबा आवडणारा pm चालेल तुला

   SAMAR CREATIONSSAMAR CREATIONSमहीने पहले
 • Pappu hai salla

  Abhishek MundeAbhishek Mundeमहीने पहले
 • kuthlya washroom laa jaatoy, etc. etc. sagla dakhvaa... are manus ahe,elections alet itkaa karnrch na chhot bheem

  Prathamesh WekhandePrathamesh Wekhandeमहीने पहले
प्रचाराच्या रणधुमाळीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी घेतला समोशांचा आस्वाद | एबीपी माझा