भाजपनं बारामतीत राहू दिलं नाही, पवारांचा आरोप | मुंबई | एबीपी माझा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय. प्रचाराची मुदत संपली म्हणून पवारांनी बारामतीत राहू नये, अशी तक्रार भाजपनं निवडणूक आयोगाकडं केल्याचा आरोप पवारांनी केला. आज मुंबईत विरोधकांनी पत्रकार परिषद पार पडली. त्यात भाजपच्या नेत्यांनी आपल्याला बारामतीत, स्वत:च्या घरात राहू दिलं नसल्याचं भावनिक वक्तव्य पवारांनी केलं.
शरद पवार यांचं मतदान बारामतीमध्ये नसून, मुंबईत आहे. दरम्यान, या पत्रकार परिषदेत शरद पवार, चंद्राबाबू नायडू आणि सुशीलकुमार शिंदे यांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. सध्या मोदींविरोधात जनभावना असली तरी ईव्हीएममध्ये फेरफार हा चिंतेचा विषय असल्याचं पवार म्हणाले. तर ईव्हीएमवर कुठूनही नियंत्रण ठेवता येऊ शकतं, रशियन हॅकर कोट्यवधी रुपयांच्या मोबदल्यात ईव्हीएम हॅक करतात, अशी शंका चंद्राबाबूंनी व्यक्त केलीय.
For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & in-visions.com/nameof-ABPMajhaTV &
facebook.com/abpmajha/

दृश्य
5,199

टिप्पणियाँ

 • Gand fatali pawarachi ....🤣🤣🤣😂

  Rahul DesaiRahul Desaiमहीने पहले
  • +Rahul Desai Kitibi zal tari tu majha porga ahe.... 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

   N JN Jमहीने पहले
  • +Rahul Desai Majh porg parat chidl... 😂😂😂😂😉😉😉😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

   N JN Jमहीने पहले
  • +N J asach rapatyat adava karun zhavala hota ka pawar tuzya aai la ..........bas kara aata kiti divas gand chatanar .........lokana kavil zhalyamule dole pivale hotat......tumache pawarachya sandasane zhalet........baramati aani pawarachi gand sodun pan duniya aasate he tumhala mahitich nahiye......sale gataratale beduk

   Rahul DesaiRahul Desaiमहीने पहले
  • +Rahul Desai Eka Rapatyat Adava karun zhavl ki nhi Rahulaya... 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

   N JN Jमहीने पहले
  • +Rahul Desai 😂😂😂😂😂Chidl majh porg 😂😂😂😂😂😂

   N JN Jमहीने पहले
 • 2ni hi bhadve aaheth Mahithi aahe hartho many Kay thr bomblach

  Shamsundar ShamShamsundar Shamमहीने पहले
भाजपनं बारामतीत राहू दिलं नाही, पवारांचा आरोप | मुंबई | एबीपी माझा