मतदानानंतर उदयनराजेंनी चुकीचं बोट दाखवलं | सातारा | एबीपी माझा

साताऱ्यात आज मतदानानंतर राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांच्या बोटाचे खेळ बघायला मिळाले... राजेंनी आधी मतदान केलेले योग्य बोट दाखवले... पण नंतर त्यांनी चुकून करंगळी दाखवली.... आणि चूक लक्षात आल्यानंतर पुन्हा बोट दाखवले... हा सगळा प्रकार माध्यमांच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला...
For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & in-visions.com/nameof-ABPMajhaTV &
facebook.com/abpmajha/

दृश्य
19,437

टिप्पणियाँ

    मतदानानंतर उदयनराजेंनी चुकीचं बोट दाखवलं | सातारा | एबीपी माझा