मनसैनिकांच्या टी शर्टवर 'ए लाव रे तो व्हिडीओ' | मुंबई | एबीपी माझा

भाजपच्या सरकारची पोलखोल करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज मुंबईतही धडाडणार आहे. काळाचौकी येथे राज यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे राज मुंबईत कुणाकुणाचे वस्त्रहरण करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सध्या सोशल मिडियात ए लाव रे तो व्हीडिओ या वाक्याने धुमाकूळ घातलाय. हे वाक्य एवढं प्रसिद्ध झालं की ते आता मनसैनिकांच्या टीशर्ट वर झळकतांना दिसतंय. राज यांनी पुणे, सातारा, महाड, नांदेड, सोलापूर, इचलकरंजी आदी ठिकाणी सभा घेऊन केंद्र आणि राज्य सरकारची पोलखोल केली होती. त्यामुळे आजच्या सभेत राज भाजपबरोबरच शिवसेनेवरही हल्ला चढवण्याची शक्यता आहे.
For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & in-visions.com/nameof-ABPMajhaTV &
facebook.com/abpmajha/

दृश्य
5,465

टिप्पणियाँ

  • लाव रे तो विडिओ 🤣🤣

    limer waterlimer waterमहीने पहले
  • Lav re nashikachya Blue Print Cha video!!!!!! Nay Nay Dhol!!!

    Aniket SwamiAniket Swamiमहीने पहले
  • Raj Sarkar

    Pradip DeshmukhPradip Deshmukhमहीने पहले
मनसैनिकांच्या टी शर्टवर 'ए लाव रे तो व्हिडीओ' | मुंबई | एबीपी माझा