मालाडच्या मालवणीतून एक जण ताब्यात, एटीएसची कारवाई | एबीपी माझा

#ABPMajha
मालाडच्या मालवणीतून एका जणाला एटीएसने ताब्यात घेतले आहे. एटीएसने मौलानाला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दहशतवाद विरोधी पथकाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & in-visions.com/nameof-ABPMajhaTV &
facebook.com/abpmajha/

दृश्य
2,200

टिप्पणियाँ

    मालाडच्या मालवणीतून एक जण ताब्यात, एटीएसची कारवाई | एबीपी माझा