9 महिने 9 दिवस संपूनही गर्भवतीचे मतदान | सातारा | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा

साताऱ्यात एका माऊलीने बाळांतपण काही तासांवर येऊन ठेपलेलं असताना आपल्या बाळाच्या भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावला. या माऊलीला संध्याकाळी साडे पाच वाजता एक गोंडस मुलगी झाली. कोण आहे ही माऊली... जाणून घेण्यासाठी पाहूया हा रिपोर्ट.
For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & in-visions.com/nameof-ABPMajhaTV &
facebook.com/abpmajha/

दृश्य
864

टिप्पणियाँ

    9 महिने 9 दिवस संपूनही गर्भवतीचे मतदान | सातारा | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा