Marathi Kitchen

Marathi Kitchen
273  41 056 159
नमस्कार,मराठी किचन या माझ्या IN-visions Channel तुमचं स्वागत आहे.या चॅनेल द्वारे मी तुमच्या बरोबर रोजच्या जेवणातल्या सध्या,सोप्या अगदी सगळ्यांना करता येतील अश्या Veg / Nonveg रेसिपीज share करते.अस्सल महाराष्ट्रीयन,पारंपरिक पद्धतीचे पदार्थ या चॅनेल द्वारे तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न.अगदी घरगुती पद्धतीचे शाहाकारी- मांसाहारी पदार्थ,रोजच्या जेवणातल्या भाज्या,नाश्त्याचे पदार्थ उन्हाळकाम यांचे अनेक videos तुम्हाला या चॅनेल वर मिळतील.अनेक वर्षांचा स्वयंपाकाचा अनुभव यामुळे सगळ्या Recipes अगदी tried and tested आहेत व तुम्हाला नक्की आवडतील हि खात्री आहे.

वीडियो

टिप्पणियाँ

    Marathi Kitchen