SANVAD LIVE TV

SANVAD LIVE TV
1 624  17 476 575
SANVAD LIVE TV
सन्माननीय सदस्यहो,
पश्चिम महाराष्ट्रा बरोबरच ठाणे व मुंबईच्या विशेष बातम्यांना प्राधान्य देणारा चॅनेल म्हणून
संवाद लाईव्ह टीव्हीने अल्पावधीतच महाराष्ट्रासह जगभरातूनही लोकप्रियता मिळविली आहे,म्हणूनचं आपण दिलेल्या या उदंड प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक आभार. आपले प्रेम सदैव असेच आमच्या पाठीशी राहो एवढीच अपेक्षा !!
----------------------------
आम्ही आपणासाठी लवकरच घेऊन येत आहोत
- धमाल वेब सिरीज
- चित्रपटांचे प्रमोशन करणारे खास शोज्
- उत्पादनांचे ब्रँडिंग, प्रमोशन तसेच पॉलिटीकल इमेज बिल्डिंग साठी विविध प्रोग्राम, इतरही अनेक माहितीपूर्ण विषय,आपणही आमच्या चॅनेलचा हिस्सा बनू शकता, आपण निर्मिती केलेली सर्वोत्तम गाणी, दर्जेदार वेब सिरीज, शॉर्ट फिल्म आमच्या पर्यंत पाठवा,ती इतर कुठेही प्रसारित केलेली नसावी एवढीच अट
------------------
स्पेशल कव्हरेज , फिल्म प्रमोशन, ब्रॅण्डींगसाठी संपर्क, Official E-mail : sanvadlivetv@gmail.com
Mobile : 9665 992 992
-----------------------------------
चॅनेल लिंक व वेबसाईट :
in-visions.com/nameof-sanvadlivetv | www.sanvadlivetv.com |

वीडियो

टिप्पणियाँ

    SANVAD LIVE TV